Skip to main content

Posts

Featured

माणसांचे बदलते रंग

प्राचीन काळातील माणसं आणि आधुनिक काळातील माणसं यांच्यामदिल फरक वाढतंच चालं आहे.आधी लोकांकडे पयसे नव्हते पण माणुसकी होती,आतां लोकांकडे(माणसांकडे) पयसे झाल्याने माणुसकी कुठंतरी मागं पडतं आहे.आधी माणसे झोपडीत राहून,एक वेळेचं अन्न जेवून सुध्दा सुखी असायचे,आतां मोठ-मोठ्या बंगल्यात राहून पोट भर जेवून सुद्धा माणूस सुखी नाही.प्राचीन काळात मैत्री,प्रेम हे खंऱ्या अर्थाने, मनापासून जपले जात होते पण आता मैत्री केवळ कामापुरीतं आणि प्रेम केवळ वासने पुरतीच जपलं जातं.आधील काळात आई-बाबांची मोठी भांडणं झाली तरी ते दुसऱ्या दिवशी विसरुन नवी सुरुवात करायचे पण आता एका छोट्याश्या गोष्टीवरून देखील आई-बाबाचं भांडण झालं तर ते घटस्फोट वर येवून पोहोचतात.आधील काळातील माणसं आपला शेजारधर्म म्हणजे देवधर्म समजायचे,आताचे शेजारी,शेजारच्या घरात भांडण झाल की दुसऱ्या घरात जाऊन सांगतात, त्यांची टिंगल करतात,भांडण झालामुळे त्यांच्या मनाला बरं वाटतं,त्यांना चर्चे साठी विषय मिळतो. आधीच्या माणसांना आईची भाकरी जळलेले जरी असली तरी ती गोड लागायची,पण आता मात्र माणसांना फास्टफूड वाल्याचे नुदडल्स जासतं प्रिय आहेत. असे ह...

Latest posts

तो एक असो सुंदर वेळ असलो

म्हाजो बावलो

कोणाच्या तरी

Just once..

लाडकी मुलगी