लाडकी मुलगी
एक अशी बाहुली,ती जर घरात नसेल तर पूर्ण घर सुन्न असत.जी पूर्ण घरात बाबा - बाबा, आई - आई करत फिरते.जिच्या नखरायमुळे घरतल्या सर्व माणसांना हसायला मिळत. घरातील कुणी व्यक्ती जरी दुखावलेली असेल, तरी तिच्या सिम्त हांस्यामुळे त्यांचे सारे दुखं पळून जाते. बाबा चोकलेट घेवून येणार म्हणून वाट बघणारी आणी नाही घेऊन आले तर रुसून बसणारी, आईनेच मला भरवावे असा हट्ट करणारी, आजीच्या हातचेच लाडू जिला पाहिजे, झोपताना आजोबांकडून राजा-राणीची गोष्ट अकल्याशिवाय तिला झोप तर येतंच नाही,आई ओरडली की काकीच्या कुशीत जावून रडणारी. रक्षाबंधनाला भावा कडुन आपल्याला पाहिजे तीच भेटवस्तू घेणारी, मामाचं घर जिला जास्त प्रिय असतं,मामांच्या मांडीवर बसून त्यांना गोष्टे सांगणारी,मामींच्या नेलपॉलिश साठी हट्ट करणारी,मावशीचे कपडे घालून मिळवणारी, जिच्या नाजूक पावलांनी पूर्ण घर सुखावत, ती जेव्हा आपल्या आई-बाबांच्या घरातुन आपल्या हक्काच्या घरी जाते तेव्हा ते घर पुंन्हा सुन्न होतं.अशी एक नाजूक, सुंदर, प्रेमळ सगळ्यांना जोडून ठेवणारी त्या घरची ती परी, म्हणजे त्या घरचं धन त्या घरची अब्रू, हिरा म्हणजेच त्या घरची मुलगी.
This blog is about the brightness, happiness that a girl child spreads in her sweet home.
Too good
ReplyDelete👍👌
ReplyDeleteToo good
ReplyDeleteAmazing😍
ReplyDeleteToo good
ReplyDeleteTo Good siddhi
ReplyDeleteYes, this article proves that girl child is one of the best gift from god.
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice one✌️
ReplyDeleteNice....
ReplyDeleteWhile reading your blog, I felt like I'am reading a beautiful poem... 👍keep blogging
ReplyDeleteGud
ReplyDeleteToo good
ReplyDeleteso nice
ReplyDeleteNc 👌👌
ReplyDeleteWell written❤
ReplyDeleteGood saying about girl child
ReplyDeleteNice
ReplyDelete👍
Nice Article🌹
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDelete